sports

⚡शतक झळकावून ऋषभ पंतने इंग्लंडच्या भूमीवर रचला इतिहास

By Nitin Kurhe

दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant Century) शानदार शतक झळकावून नवा इतिहास रचला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऋषभ पंतने 146 चेंडूत षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. पंतने कसोटीत तिसऱ्यांदा षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. यासह, महेंद्रसिंग धोनीचा 11 वर्षे जुना खूप मोठा विक्रम मोडला गेला आहे.

...

Read Full Story