क्रिकेट

⚡शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात विक्रमी भागीदारी

By Nitin Kurhe

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव सुरू करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) आले. या दोघांनी येताच चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली.

...

Read Full Story