sports

⚡RCB Victory Parade Stampede: आरसीबी विजय मिरवणुकीतील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि आयोजकांविरुद्ध FIR दाखल

By Prashant Joshi

कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि राज्य सरकारला 10 जूनपर्यंत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि सी. एम. जोशी यांच्या खंडपीठाने ही बाब जनहित याचिका म्हणून नोंदवली.

...

Read Full Story