आरसीबीने 7 गडी राखून केकेआरचा पराभव केला आहे. त्याआधी आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसाबीने 16.2 षटकात तीन विकेट गमावून लक्ष्य गाठले.
...