रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई 20 षटकात 8 गडी गमावून 146 धावा करु शकली.
...