sports

⚡आरसीबीने पंजाबला दिले 191 धावांचे लक्ष्य

By Nitin Kurhe

दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

...

Read Full Story