sports

⚡आरसीबीने दिल्लीला विजयासाठी दिले 164 धावांचे लक्ष्य

By Nitin Kurhe

दिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्षेय ठेवले आहे.

...

Read Full Story