sports

⚡नागपूर एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने केली कमाल

By Nitin Kurhe

दुसरीकडे, भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) स्फोटक गोलंदाजी दिसून आली. 3 विकेट घेतल्यानंतर, जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विशेष कामगिरी नोंदवली आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने 9 षटकांत फक्त 26 धावा देत 3 बळी घेतले.

...

Read Full Story