sports

⚡आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाबाबत राजीव शुक्ला यांनी दिले नवीन अपडेट

By Nitin Kurhe

भारत-पाकिस्तानमधील वातावरण थोडेफार शांत झाले असुन चाहत्यांकडून आयपीएल पुन्हा कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, आयपीएल 2025 चे नवीन वेळापत्रक कधी येणार या बाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवीन माहिती दिली आहे.

...

Read Full Story