sports

⚡पंजाबचा 'विजय रथ' रोखण्यासाठी राजस्थान उतरणार मैदानात

By Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.

...

Read Full Story