⚡राजस्थानने चेन्नईला दिले विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य
By Nitin Kurhe
दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने चेन्नईसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.