sports

⚡राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने; लाईव्ह सामना कसा पहाल?

By Jyoti Kadam

आयपीएलमधील 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्सला नऊ सामन्यांत फक्त दोन विजय मिळाला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.

...

Read Full Story