या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 6 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. त्याआधी, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने चेन्नईसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या.
...