आयपीएल 2025 मधील हैदराबादचा प्रवास संपला आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्ली संघाला फक्त 133 धावा करता आल्या. दिल्लीचा डाव पूर्ण होताच. सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि हैदराबाद संघ फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.
...