⚡पंजाबची स्फोटक फलंदाजी! लखनौला दिले 237 धावांचे लक्ष्य
By Nitin Kurhe
धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने लखनौसमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.