या रोमहर्षक सामन्यात, पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 16 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताचा संघ 15.1 षटकात 95 धावांवर गारद झाला.
...