sports

⚡सुयश-हेझलवूड-यश यांच्या घातक गोलंदाजीमुळे पंजाब गारद

By Nitin Kurhe

आजचा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. दरम्यान, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने आरसीबीसमोर 102 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

...

Read Full Story