या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले.
...