sports

⚡Phillip Hughes 6th Death Anniversary: ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजचा आजच्या दिवशी बाउंसरने घेतला होता बळी; स्टीव्ह स्मिथसह सहकाऱ्यांनी काढली आठवण

By टीम लेटेस्टली

Phillip Hughes 6th Death Anniversary: 27 नोव्हेंबर, 2014 रोजी म्हणजे आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एका बाउंसरवर जखमी झालेल्या 25 वर्षीय युवा फलंदाज फिलिप ह्यूजचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दिवशी सोशल मीडियावर स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, माइकल क्लार्क यांच्यासह सहखेळाडू, आयपीएल फ्रँचायझी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी फलंदाजाची आठवण काढली.

...

Read Full Story