बांगलादेशचे नेतृत्व लिटन दासकडे आहे. तर सलमान अली आगा पाकिस्तानचे नेतृत्व करेल. दोन्ही संघ संतुलित आहेत. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
...