sports

⚡भारतासमोर पाकिस्तानची शरणागती!

By Nitin Kurhe

पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखुन पराभव केला आहे. एकीकडे, टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. तर सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करल्याने पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे.

...

Read Full Story