⚡चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानातील स्टेडियम अद्याप तयार नाही
By Nitin Kurhe
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात कराची (Karachi) येथे होणार आहे. आता ही स्पर्धा सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे, परंतु अद्यापपर्यंत पाकिस्तानमधील स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.