⚡पाकिस्तानचा अंतिम फेरीत प्रवेश ठरवणारा सामना आज युएईविरुद्ध
By टीम लेटेस्टली
पाकिस्तानने या मालिकेत आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत, तर तिसऱ्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ प्रत्येकी चार गुणांसह बरोबरीत आहेत.