sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार

By Nitin Kurhe

टी-20 मालिकेसाठी सलमान अली आगा याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मोहम्मद रिझवानला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय बाबर आझम आणि नसीम शाह यांनाही टी-20 संघात संधी मिळालेली नाही.

...

Read Full Story