भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानंतर अजून एक भारताची मुलगी पाकिस्तानची सून बनणार आहे. हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरजू ही पाकिस्तान क्रिकेटरपटू सोबत निकाह करण्यास सज्ज आहे. पाकिस्तानचा जलद गोलंदाज हसन अलीसोबत शामिया पुढच्या महिन्यांत विवाहबंधनात अडकणार आहे.
...