न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये त्यांची मर्यादित षटकांची मालिका रद्द केल्यामुळे आता इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने पुढच्या महिन्यात दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुरक्षेच्या परिस्थितीचे आकलन करण्यास सुरवात झाली आहे. किवी संघाने दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान बोर्डाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंड दौरा रद्द होणे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरुज्जीवनाला मोठा धक्का आहे.
...