⚡केवळ मोहम्मद सिराजच नाही, 'हे' 8 भारतीय क्रिकेटर्सही आहेत सरकारी पदांवर
By Nitin Kurhe
शनिवारी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणा राज्यात डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र याआधीही अनेक भारतीय खेळाडूंची सरकारी पदांवर नियुक्ती झाली आहे.