आशिया कपनंतर काही दिवसांचा ब्रेक मिळेल असे वाटत असतानाच, भारतीय खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर केवळ चार दिवसांनी, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे.
...