⚡निकोलस पुरनने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार ऋषभ पंत झाला चकित
By Jyoti Kadam
लखनौ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू निकोलस पुरन फक्त स्फोटक फलंदाजी करत नाही तर, आता त्याची गायण कला ही उत्तम असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या हिंदी गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.