या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकात 312 धावा करु शकला.
...