दुसरा उपांत्य सामना 5 मार्च (बुधवार) रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि केन विल्यमसनने शतकीय खेळी केली.
...