sports

⚡रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन यांच्यात शतकी भागीदारी

By Amol More

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 9 गडी गमावून 255 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती.

...

Read Full Story