sports

⚡नेदरलँड्सने तिसऱ्या टी-20 सामन्यात अमेरिकेचा 102 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

(NED vs USA) टी-20 त्रिकोणी मालिकेतील तिसरा सामना उट्रेचमधील स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड येथे दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड संघाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा 102 धावांनी पराभव करत या मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे.

...

Read Full Story