⚡तिरंगी मालिकेतील सहाव्या टी 20 मध्ये नेपाळ आणि थायलंड आमनेसामने
By Jyoti Kadam
नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.