⚡गाबामध्येही रोहित फ्लॉप, चाहत्यांकडून निवृत्तीवर प्रश्न उपस्थित
By Nitin Kurhe
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे. 100 धावापूर्वीच अर्धी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली होती. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा गाबा टेस्टमध्ये 6 नंबरवर बॅटिंग करताना दिसला.