भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता हमरनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सलग दुसरा विजय मिळवून मालिका जिंकण्याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघ वेस्ट इंडिजची नजर टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या विजयावर असेल.
...