यूएईचा कर्णधार महंमद वसीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. नामिबियाचा संपूर्ण संघ निर्धारित 50 षटकात 313 धावा करत सर्वबाद झाला.
...