प्रथम फलंदाजी करत आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 168 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने 50 धावा केल्या आणि दमदार अर्धशतक झळकावले. दरम्यान, अमनजोत कौरने 34 धावांची नाबाद खेळी करत मुंबईचा विजय निश्चित केला.
...