By Nitin Kurhe
मुंबईने गुजरातचा 47 धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना दिल्ली आणि मुंबई मध्ये रंगणार आहे