sports

⚡मुंबईने हैदराबादचा 4 गडी राखून केला पराभव,

By Nitin Kurhe

मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 17.1 षटकात लक्ष्य गाठले.

...

Read Full Story