By Nitin Kurhe
गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत गुजरातसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...