आरसीबीकडून झालेल्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या थेट अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही भंगल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने 15 मार्च रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात थेट आपले स्थान निश्चित केले. आता एलिमिनेटर सामना मुंबई आणि गुजरात जायंट्स (MI W vs GT W) यांच्यात खेळला जाईल.
...