By Amol More
रजत पाटीदार मध्य प्रदेशच्या डावाला खऱ्या अर्थाने आकार दिला. पाटीदारने 6 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 40 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने 20 षटकांत 174 धावा केल्या.
...