By Nitin Kurhe
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शुक्रवारी लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने नवा विक्रम केला. वास्तविक, महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून 5000 धावा पूर्ण करणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
...