sports

⚡हरिस रौफनंतर आता पीसीबी अध्यक्षांनीही डिवचले; मोहसिन नकवींची वादग्रस्त पोस्ट

By टीम लेटेस्टली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सुपर-४ सामन्यादरम्यान हरिस रौफ आणि साहिबजादा फरहानसारख्या खेळाडूंनी केलेल्या आक्षेपार्ह सेलिब्रेशननंतर, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनीही सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर करून नवा वाद निर्माण केला आहे.

...

Read Full Story