By Nitin Kurhe
मोहम्मद शमीने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याची झलक आपल्याला 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात दिसली आहे. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
...