By Nitin Kurhe
IND vs SL: पहिला वनडे टाय झाल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या वनडेत (IND vs SL 2nd ODI) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्तपुर्वी सामन्याला सुरुवात होताच श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला.
...