‘जोहारफा’ रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या चवींचा अनुभव घेता येणार आहे. येथे पाहुण्यांना मुघलाई, पारशी, अरबी आणि चायनीज पदार्थ दिले जातील. सिराजने याबद्दल बोलताना सांगितले, “हैदराबाद शहराने मला खूप काही दिले आहे, आता मला माझ्या शहराला काहीतरी परत द्यायचे आहे.
...