⚡जसप्रीत बुमराह नाही तर सिराजने गेली दोन वर्षे वनडेमध्ये केले राज्य
By Nitin Kurhe
INd vs SL: तिसऱ्या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एक आकडा समोर आला आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह नाही तर मोहम्मद सिराज आता वनडे क्रिकेटमध्ये राज्य करताना दिसत आहे.