⚡मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर ठेवले 165 धावांचे लक्ष्य
By Amol More
शिखा पांडेने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून अॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अॅनाबेल सदरलँड व्यतिरिक्त शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या.